इमारत बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्रासाठी २३व २४ जूनला विशेष कॅम्प…

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 22 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी, दिं.२१ 

महानगरपालिका क्षेत्रातील दाखल झालेल्या विकास परवानगी (इमारत बांधकाम व भोगवटा) कामी गुरुवार दि.२३ व २४ जून २०२२ रोजी नगररचना विभागामार्फत दोन दिवसाचे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या सुचनेनुसार या दोन दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हा विशेष कॅम्प घेतला जाणार आहे. या कॅम्पमध्ये विविध प्रकारचे विकास परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम परत, ले आऊट मंजूरी, एकत्रीकरण व विभाजनची कामे केली जाणार आहेत. तरी संबंधीतांनी सदरच्या कॅम्पमध्ये सहभागी होणेकरीता दि.२३ व २४ जून २०२२ रोजी नगररचना विभाग, दुसरा मजला, बागल मार्केट, राजारामपुरी येथे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून संबधीतांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन नगररचना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *