कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मंत्री खात्यात वाढ…!

विशेष वृत्त अजय शिंगे

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२७ : जनहिताची कामे अडकू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांची खाती काढून घेण्यात आली आहेत.त्या खात्यांची फेर वाटप झाली असता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कडे वाढीव राज्य मंत्री पदे देण्यात आली आहेत.

Advertisements

   नामदार सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब यांची महाराष्ट् राज्य ग्रामविकास, व अन्न नागरी पुरवठा, राज्य उत्पादन शुल्क आणि जलसंपदा व लाभक्षेञ विकास, कामगार राज्य मंत्री अशी  राज्याची वाढीव खाती देण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *