राजकीय भूकंप : एकनाथ शिंदे मुंबई मध्ये दाखल….

MEDIA CONTROL ONLINE 

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.नवीन सरकार स्थापन करण्यासाठी बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज सकाळी गोव्या वरून मुंबई मध्ये आले आहेत. इथून ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शकयता वर्तवली जात आहे? त्यानंतर ते दोघे राजभवन येथे राज्यपाल यांची भेट घेतील एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षिते साठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *