एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री….!आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपत…

MEDIA CONTROL ONLINE : 

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राजभवन येथे राज्यपाल यांच्या उपस्थिती मध्ये शपत घेतील.  देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण समर्थन देत एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित केले. राज्यात नवे मुख्यमंत्री हे शिवसेनेचेच.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *