प्लॅस्टिकचा वाप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांकडून ३० हजार रुपये दंड वसूल…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 43 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०८ : महापालिकेच्यावीने शुक्रवारी शहरात सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर करणा-या सहा व्यापा-यांकडून ३० हजार दंड वसूल करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक व थर्माकॉल इत्यादीपासून तयार केलेले वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, किरकोळ विक्री तसेच उत्पादन करणारे नागरिक व व्यावसायीक यांच्यावर महापालिकेच्या भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. सदरची कारवाई शाहूपूरी परिसरातील मनीष ट्रेडर्स, सदगुरु ट्रेडर्स, सुनील शिंदे, सोहम हॉटेल, विराट फ्रुट मर्चंट व राजेश ट्रेडर्स अशा सहा व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी ५हजार रुपये प्रमाणे ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

 ही कारवाई उप-आयुक्त रविकांत आडसूळ व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर, निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक मुनीर फरास, मनोज लोट, शिवाजी शिंदे, स्वप्निल उलपे, महेश भोसले, नंदकुमार पाटील व करण लाटवडे यांनी केली

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *