Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:51 Second
कोल्हापूर….
राजर्षी शाहू महाराजांच्या कृपादृष्टीनं कोल्हापूरकरांशी नाळ जोडलेलं ऐतिहासिक धरण म्हणजे राधानगरी धरण..! याच धरणाच्या स्वयंचलित सात दरवाज्यांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा महाकाय विसर्ग पाहून अनेकांना धास्ती भरते.. पण याच सात स्वयंचलित दरवाज्यांतून वाहणारा जोराचा वारा आणि पाऊस यांच्या संगमातून निर्माण झालेल्या एका नैसर्गिक अविस्मरणीय अनुभूतीचा प्रत्यय आला… त्याचेच हे चलतचित्र कॅमेराबद्ध केले आहे.. कॅमेरामन सतीश शेंडगे यांनी..
Share Now