Share Now
Read Time:45 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी : शाहुवाडी पोलीस ठाणे हद्दीत विशाळगड या गडावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा दगडी बुरुज कोसळला आहे. त्यामुळे तेथील लोखंडी जिना वाहतुक करणेसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचे काम पूर्ण होईपर्यंत तो मार्ग बंद ठेवण्यात येणार असुन, सध्या पर्यायी रोडने लोक गडावर येत जात आहेत. याची माहिती शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी दिलेली आहे.
Share Now