लहुजी संघर्ष सेना यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…

0 0

Share Now

Read Time:39 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा लहुजी संघर्ष सेना यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी जिल्हा अध्यक्ष अमर तडाखे , करण सकटे, शंकरभाऊ तडाखे , सम्राट कवाळे, विशाल आवळे, तेजस सोनुले, पृथ्वीराज आवळे, श्रवण भोरे, प्रसाद सातपुते आदी कार्यकर्त उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *