व्हिनस कॉर्नर चौकात वाहतुकीस अडथळा…..!

व्हिनस कॉर्नर चौकात एक डंपर मधून दगड व मातीचा ढीग रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे मनपा ने वेळीच लक्ष घालने गरजेचे असून. संभाव्य अपघात झाल्यास जबाबदार कोण?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *