Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:36 Second
अभिजीत निर्मळे सांगली प्रतिनिधी :
सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी डॉ. दया निधी यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. डॉ. अभिजीत चौधरी हे यापूर्वी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून त्यांनी कार्यभार त्वरित स्वीकारावा असे आदेश नितीन गद्रे अप्पर मुख्य सचिव (सेवा) यांनी दिले आहेत.
Share Now