Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:37 Second
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे राजाराम बंधारा पाणी पातळी अतिशय वेगाने वाढताना दिसत आहे. रात्री १० वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी ३५ फूट १ इंच इतकी आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी -३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे.)कोणत्याही क्षणी पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडून पुढे जाणार आहे.तरी कृपया नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे
Share Now