के.एम.सी. कॉलेजात संविधान दिन विविध कार्याक्रमानी साजरा…!

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण के एम सी कॉलेज येथे आज संविधान दिन विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. सविधान दिनानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. संविधान दिनाची सुरुवात राज्यशास्त्र विभागाद्वारे आयोजित भितीपत्रक प्रकाशनाने झाली. यामध्ये […]

वाठार ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा…!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे कोल्हापूर: वाठार ता हातकणंगले येथील ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान प्रस्ताविकेचे पूजन सरपंच सौ तेजस्विनी वाठारकर यांच्या हस्ते करण्यात आले तर […]

अभिनयाचं विद्यापीठ हरपलं… ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन…..!

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. गेल्या १७ दिवसांपासून ते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर युद्ध पातळीवर उपचार सुरू होते. मात्र आज २६ नोव्हेंबर रोजी १ वाजून ४५ […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टीलरी प्लांटचे उद्घाटन…!

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या ३० के . एल . पी . डी इतकी क्षमता असलेला डिस्टीलरी प्लांटचे उद्घाटन तसेच १ लाख ६२ हजाराव्या साखर निर्मिती पोत्याचे पूजन मुख्यमंत्री एकनाथ […]

राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर : शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हीत जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री […]

अभिनेता अक्षय कुमार ने उत्कंठावर्धक ‘वेड’ लावणाऱ्या टिझरचे सोशल मीडियावर केले लाँच…..!

Media Control Online टिझर ने ‘वेड’ बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारला देखील लावले.अभिनेता रितेश देशमुख यांनी आपले मित्र अक्षय कुमार यांना वेड चा टिझर पाहण्यासाठी पाठवला आणि तो त्यांना इतका आवडला कि त्यांनी आपल्या सोशल […]

सफाई कामगारांच्या स्वमालकीच्या घरासाठी तातडीने कार्यवाही करा : आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर देण्यासाठी योग्य नियोजन करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. कामगार चाळ पुनर्विकासासाठी आयोजित महापालिका अधिकारी आणि सफाई […]

केंद्रीय मंत्री नाम.ज्योतिरादित्य शिंदे (सिंधीय) २४ रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर….

कोल्हापूर :  देशातील १४४ लोकसभा मतदारसंघात २०२४ ला विजय मिळवण्याचा चंग भाजपने आतापासूनच बांधला आहे.त्याअंतर्गत भाजपच्या (BJP) केंद्रीय मंत्र्यांचे लोकसभा मतदार संघात प्रत्येकी तीन दिवसांचे दौरे करण्यात येणार आहेत. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आता या […]

शहरातील सांडपाण्याचा निपटारा होण्याकरिता भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा :राजेश क्षीरसागर….!

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नसल्याने प्रामुख्याने शहरातील ई वॉर्ड, उपनगरे आदी परिसरातील सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात मिसळत आहे. याचा दुष्परिणाम पंचगंगा […]

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांची उद्या मुलाखत…!

कोल्हापूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ व सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे कुलगुरु तथा मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांची मुलाखत प्रसारित […]