विजयी भव’ प्रदर्शनासाठी सज्ज….

विशेष वृत्त : अजय शिंगे पुणे/प्रतिनिधी : आजवर राजकारण आणि खेळावर आधारलेले बरेच सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. काहींमध्ये केवळ खेळ होता, तर काहींमध्ये फक्त राजकारण… आता मात्र एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यात […]

महेंद्र ज्वेलर्स चा लक्ष्मी मोबाईल ॲप डाऊनलोड करा आणि घर बसल्या सोने खरेदी करा..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनम विक्रीमध्ये ११७ वर्षांची यशस्वी परंपरा असलेले आणि नेहमी नावीन्यपूर्ण कल्पनानी बाजारात आपला वेगळा ठसा निर्माण करणारे नामांकित महेंद्र ज्वेलर्स यांनी आधुनिकतेला जोड देत नवीन मोबाईल ॲप नुकताच लॉंच […]

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १०,१२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील एकूण १० हजार, १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पाच संवर्गातील पदे […]

एकल महिलांना रोजगार मिळून पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य द्या : उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १० :  कोरोनाच्या संकट काळात या साथीने आपला पती दगावलेल्या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम करण्याबरोबरच या महिलांना शासन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. अनेक महिला […]

कोल्हापुरात प्रथमच मलिक अँम्युझमेंट रोबोट ॲनिमल नगरी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : पूर्वीच्या काळी लोकवस्ती दाठ नव्हती त्यामुळे माणूस आणि पशु पक्षी व अन्य प्राणी एकत्र वावरत होती.अलीकडे यामध्ये खूपच बदल झालेला आहे.आता माणसांनाच प्राण्यांची भीती वाटत आहे.शिवाय जंगल तोडीमुळे प्राणी मानवी वस्तीत येत आहेत […]

‘आय एम सॅारी’ चित्रपट १३ मे रोजी सिनेमागृहात…!

विशेष वृत्त : शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : आजच्या युगात काही इंग्रजी शब्द आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. बऱ्याचदा अनाहुतपणे हे शब्द आपल्या दैनंदिन जीवनात वापरले जातात. ‘सॅारी’ हा असाच एक शब्द आहे, जो आज […]

कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे फेब—ुवारीत त्रिसदस्य प्रभाग रचनेचा आराखडा सादर केला. हरकतींवर सुनावणी घेऊन ४ मार्चला त्यासंदर्भातील अहवालही दिला आहे. ११५ हरकतींपैकी बहुतांश निकाली निघाल्या आहेत. प्रभाग क्र. २, […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापुरात….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वातील आदरांजली सभे साठी उद्या दि.६मे रोजी सकाळी १०:३० वाजता मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर मध्ये येत आहेत.शाहू मिल येथे आदरांजली सभा होणार आहे यासाठी उपमुख्यमंत्री […]

लोकराजाला आदरांजली वाहण्याचा संदेश जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त 18 एप्रिल पासून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ६ मे २०२२ रोजी स्मृती शताब्दी पर्वात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्याचा मुख्य कार्यक्रम होणार […]

करवीर निवासिनी अंबाबाईची अक्षयतृतीया विशेष पूजा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी अक्षयतृतीया विशेष उत्सव पूजा हिंदोळ्यावर म्हणजेच झोपाळ्यावरील पूजा करण्यात आली.