गणेश जयंती निमित्त श्री पंचमुखी गणेश मंदिराच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम…!

कोल्हापूर : शाहूपुरी कुंभार गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश सेवा भक्त मंडळाच्यावतीने येथील पंचमुखी गणेश मंदिरात गणेश जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष सुनील पाटील यांनी पत्रकारांशी […]

डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून बालकांना मिळणार दर्जेदार शिक्षण : महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई: डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना कलाभिमुख आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदतच होणार आहे. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. या माध्यमातून अंगणवाड्यामध्येही दर्जेदार सुविधा मिळतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री […]

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक […]

कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी चमकले अंतरंग’ फेस्टिवलमध्ये …!

मुंबई : सध्या अनेक कॉलेज फेस्टिवलच्या माहोल हा दिसून येत आहे. तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा दिसून येत आहे. असाच उत्साह मुंबईतील दादर  मधील कीर्ती कॉलेजमध्ये  दिसत आहे. कीर्ती कॉलेज हे या वर्षी अनेक […]

सिद्धगिरी हॉस्पिटल येथे आत्याधुनिक एम आर आय व कॅथलॅब मशीनचा लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर : कोल्हापुरातील सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कनेरी मठ येथे आत्याधुनिक एम आर आय व कॅथलॅब मशीनचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.     शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे हस्ते व खासदार […]

प्रेमात बांबू कसे लागतात, याची गोष्ट सांगणारा ‘बांबू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला….!

कोल्हापूर : प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू […]

आ.ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नुतनीकरण केलेला अंबाई जलतरण तलाव पोहण्यासाठी खुला….!

कोल्हापूर : वीस लाख रुपये खर्च करून नुतनीकरण करण्यात आलेला अंबाई जलतरण तलाव आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पोहण्यासाठी खुला करण्यात आला. या तलावाच्या उर्वरित कामांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही आमदार पाटील […]

ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घ्यावेत : नाम. चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे संयुक्त सरकार ग्राम विकासाचा रथ अतिशय जोमाने पुढे नेईल, यासाठी नूतन सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घ्यावेत,असे प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री […]

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’च्या  कोल्हापूर येथील संपर्क कार्यालयाचे नाम.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 कोल्हापूर : कणेरी येथील सिद्धगिरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ७ दिवस भव्य आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य असून त्यासाठीच्या प्रशासकीय बैठका चालू आहेत. गेले काही वर्षे […]

बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कॉफीटेबल बुकचे राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते अनावरण

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. यामध्ये गेली ७५ वर्षे मुंबईच्या विकासात हातभार लावणाऱ्या बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. एकीकडे बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन अमृत महोत्सव वर्ष साजरे करत असताना, भारत […]