साहित्य उत्सव’, ‘वाचन कट्टा’ यांसारखे उपक्रम जिल्ह्यात नियमितपणे राबवून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करुया: पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२१ : कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची भूमी आहे, या भूमीला ऐतिहासिक वारसा आहे. अनेक साहित्यिक या भूमीत जन्मले आहेत. नवोदित वाचक, साहित्यिक तयार होण्यासाठी वाचनसंस्कृती वाढविणे आवश्यक आहे. ”साहित्य उत्सव’, ‘वाचन कट्टा’ यांसारखे उपक्रम  […]

टी२० वर्ल्ड कप २०२२ चे वेळापत्रक जाहीर
भारताचा पहिला सामना पाकिस्तान सोबत

Media Control News: आयसीसीने टी20 वर्ल्ड कप २०२२ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. भारताला सुपर १२ मध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश सोबत ठेवले आहे. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडचे चार संघ १६ ऑक्टोबरपासून […]

इंडिया गेटवर बसवला जाणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा..

Media Control News: एकीकडे इंडिया गेटवरील अमर जवान ज्‍योत राष्‍ट्रीय युद्ध स्‍मारकात नेण्यावरून वाद निर्माण झालेला असतानाच केंद्र सरकारने इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाईटचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे..

मुंबई/प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडत असताना यात महाराष्ट्रासाठी चांगली बातमी आली आहे. एका सर्वेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा क्रमांक देशातील पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये आला आहे. देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना एक […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांना श्रद्धांजली

मुंबई/प्रतिनिधी दि. २१ :- पत्रकारितेच्या क्षेत्रात मुल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इंग्रजी, मराठी […]

शिवाजी विद्यापीठात विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी:  शिवाजी विद्यापीठात प्रोग्रामर आणि डेव्हलपर पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी २७ जानेवारी २०२२ रोजी थेट मुलाखत आणि प्रॅक्टीकलच्या आधारे उमेदवारांची निवड केली डाणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागात विविध पदांच्या एकूण ३ जागा […]

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण हे अशोभनीय वर्तन: मुख्य जनसंपर्क अधिकारी

मुंबई/प्रतिनिधी दि. २० जानेवारी २०२२: महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काही थकबाकीदार ग्राहकांकडून होणाऱ्या शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण तसेच कार्यालयांच्या तोडफोड प्रकरणी महावितरणने गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाईसाठी उच्चस्तरावरून तसेच विधी विभागाकडून […]

साधेपणाने साजरा होणार यावर्षीचा राष्ट्रीय मतदार दिवस: उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२० : कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने कोविड आचारसंहितेचे पालन करुन यावर्षीचा राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम मंगळवार, दि.२५ जानेवारी रोजी साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली. राष्ट्रीय मतदार […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली

मुंबई प्रतिनिधी: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले  

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ तर उपाध्यक्षपदी राजूबाबा आवळे

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली. सलग दुसऱ्यांदा त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. तर उपाध्यक्ष पदी आमदार राजू आवळे यांना विराजमान होता आले आहे. बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी […]