मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

२३ सप्टेंबरपासून राम शेट्टी निर्मित राडा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला…!

कोल्हापूर : साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या ‘राडा’ सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. ‘राडा’ सिनेमाने सोशल मीडियावर चांगलीच हवा करत राडा घातला आहे. […]

घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

कोल्हापूर :- घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये पवडी विभागाचे २२५ कर्मचारी, आरोग्य विभागाचे ६५० कर्मचारी व आरोग्य निरिक्षकांच्या १६ टिम,९० टँम्पो २०० हमालासह, १० डंपर, २४ ट्रॅक्टर ट्रॉली व […]

नाईट लँडिंग मार्ग निश्चिती, कार्गो सुविधा तातडीने सुरू करा आमदार ऋतुराज पाटील यांची केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेसाठी नाईट मार्गाची निश्चिती तातडीने करावी, कार्गो सुविधा सुरू करावी, वाहतुकीची नवी क्षेत्र निश्चित करावी […]

सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष वृत्त कौतुक नागवेकर मुंबई : सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे […]

शिंदे यांच्या गटातील खासदारांमध्ये अस्वस्थता ? …

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे संजय मंडलिक व धैर्यशील माने हे दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेची लोकसभेतील पाटी कोरी झाली आहे. हे दोघे शिंदे गटाचे असल्याने दोन्ही मतदार संघावर त्यांचाच हक्क आहे. […]

सिबिक इन्स्टिटयूट- आय. टी. व आरोग्य क्षेत्रातील करियरसह व्यवसायांचा महामार्ग व प्रगतीचा राजमार्ग….!

विशेष वृत्त शिवजी शिंगे :  कोल्हापूर : सद्याच्या शैक्षणिक प्रणाली मध्ये ६२% विद्यार्थी हे बी.ए., बी.कॉम, बी.एस.स्सी असे पारंपरिक एज्युकेशन घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांची नोकरीची ३४% तर व्यवसाय संधी नगण्य १% अशी आहे या […]

खासदार संजय मंडलिक गद्दारी का केली याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावच लागेल : शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : शिवसेना  खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात कोल्हापूर  येथील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज  खासदार संजय मंडलिक  यांच्या घरावर निषेध मोर्चा काढला. या वेळी संजय मंडलिक […]

वृत्तपत्रांच्या निकोप वाढीसाठी निस्वार्थी झटणारे जेष्ठ संपादक नेते : आप्पासाहेब पाटील

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली – सांगलीचे ज्येष्ठ संपादक आप्पासाहेब पाटील यांचा आज वाढदिवस. आप्पासाहेब पाटील यांनी आपल्या जीवनामध्ये अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्याचबरोबर ज्या कामात ते हात घालतात अथवा जे काम हाती घेतात […]

स्वातंत्र्याचा अमृत महोसत्वांतर्गत शहरात ११ ठिकणी प्रबोधनात्मक होर्डीग्ज…!

कोल्हापूर – भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुंसार दि.९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्यावतीने शहरामध्ये ११ ठिकाणी प्रबोधनात्मक होर्डींग्ज […]