“स्त्री एक शक्ती”

विशेष लेख- लेखिका: श्रीमती अलका सानप (सरचिटणीस दलित साहित्य अकादमी बृहन्मुंबई.) “हसून प्रत्येक वेदना विसरणारी, नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी, प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी, ती शक्ती आहे एक नारी” यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’, या […]

कोल्हापुरातील शिवाजी पूल ते गंगावेश या शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गाच्या विकास कामाचा शुभारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील शिवाजी पूल ते गंगावेश हा शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गाच्या विकास कामाचे शुभारंभ माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव वहिनी यांच्या उपस्थितीमध्ये आज करण्यात आले. या प्रमुख रस्त्याच्या कामासाठी काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव […]

IPL २०२२ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर…!

मुंबई/प्रतिनिधी : आयपीएल २०२२ ची सर्वच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. कधी एकदा आयपीएल चालू होतेय, एवढी घाई काहीजणांना झाली आहे. या सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. […]

पहिल्या कसोटीत भारताचा श्रीलंकेवर डावाने विजय…!

मोहाली : रविंद्र जडेजाच्या ऑलराउंड कामगिरीच्या जोरावर भारताने मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर एक डाव आणि २२२ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार रोहित […]

रशिया युक्रेन ​युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होणार…!

Media Control Online युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा सर्वांगीण परिणाम होईल. या युद्धामुळे युरोप, आफ्रिका आणि आशियातील नागरिकांचा अन्न पुरवठा आणि जीवनमान या दोन्हींवरील संकट अधिक गडद झाले आहे, असे एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे. काळ्या […]

गणेश नागरी संस्थेचे कार्य लोकाभिमुख प्रा. एसटी जाधव…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कदमवाडी येथील गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्य हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत लोकाभिमुख आहे. समाजाचे आपण देणे लागतो ही भावना सभासद व संचालक मंडळामध्ये रुजली आहे, असे मत सहकार तज्ञ प्रा. एस.टी.जाधव यांनी […]

शिवाजी विद्यापीठाचा ५८वा दीक्षान्त समारंभ…!

श्वेता पाटील कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. ५ : भारताची वाटचाल आणि प्रगती यामध्ये जेव्हा प्रत्येक घटकाचे योगदान लाभेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देश सर्वश्रेष्ठ आणि आत्मनिर्भर होईल. त्या दृष्टीने युवा पिढीने योगदान देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल […]

पाटाकडील तालीम मंडळाचा बी जी एम स्पोर्ट्स वर २-१ ने विजय…!

विशेष वृत्त अजय शिंगे- कोल्हापूर/प्रतिनिधी दि.५ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२ आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध बी जी एम स्पोर्ट्स यांच्यात खेळवला गेला हा सामना पाटाकडील तालीम मंडळ […]

युक्रेन येथून सुखरूप कोल्हापूर येथे पोहोचलेल्या आर्या चव्हाण हिचे भाजपा कोल्हापूरच्या वतीने स्वागत….!

आकाश वाघमारे कोल्हापूर/प्रतिनिधी दि.५ : युक्रेन आणि रशिया या युद्धामुळे युक्रेन याठिकाणी शिक्षण घेत असलेले भारत देशातील हजारो विद्यार्थी मायदेशी परतत आहेत. युक्रेन याठिकाणी एमबीबीएस शिक्षणासाठी गेलेली कोल्हापूरची कन्या आर्या चव्हाण कोल्हापूर येथे सुखरूप पोचली […]

कोल्हापूरचा अनिकेत जाधव भारतीय फुटबॉल संघात….!

विशेष वृत्त, अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : २१ मार्च पासुन बहरीन येथे भारतीय (वरिष्ठ) संघाचे २ मैत्रीपूर्ण सामने बहरीन (२३ मार्च) बेलारूस (२६ मार्च) या संघाविरुद्ध खेळले जाणार आहेत. या करिता ३८ खेळाडूंची संभाव्य यादी बनवण्यात […]