महिलांचे हक्क, आरोग्याबाबत जागरुकता वाढवून महिला आणखी सक्षम होण्याकडे लक्ष द्यावे : पूजा राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. ८ : महिला विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. कुटुंब आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. महिलांचे हक्क, कायदे आणि आरोग्य याबाबत जागरुकता वाढवून महिला आणखी सक्षम व्हाव्यात, […]