इमारत बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्रासाठी २३व २४ जूनला विशेष कॅम्प…

कोल्हापूर/प्रतिनिधी, दिं.२१ महानगरपालिका क्षेत्रातील दाखल झालेल्या विकास परवानगी (इमारत बांधकाम व भोगवटा) कामी गुरुवार दि.२३ व २४ जून २०२२ रोजी नगररचना विभागामार्फत दोन दिवसाचे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या सुचनेनुसार […]