केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! खासदार “धनंजय महाडिक” यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश
सेलक्युअर कॅन्सर सेंटर आणि सनराईज हॉस्पिटल यांचा केंद्रीय शासकीय आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दोन लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आता कोल्हापुरातच उपचाराची सुविधा […]
