वेदांती दाणी दिग्दर्शित “लग्न आणि बरंच काही” स्त्रीशक्तीचा उत्सव करणारा चित्रपट येतोयं

Media Control news network कोल्हापूर दि. ३/१०/२५, मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे. “लग्न आणि बरंच काही” हा नवा मराठी चित्रपट पूर्णपणे महिला शक्तीच्या बळावर साकार होणार आहे. या चित्रपटाचे सर्व […]

किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र’ या शो साठी कोल्हापूर ऑडिशन ५ ऑक्टोबर रोजी

कोल्हापूर/प्रतिनिधी, ‘उमंग मीडिया नेटवर्क’च्या संयुक्त अभिमानाने ‘किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र २०२५’ या नव्या शोची घोषणा झाली असून याची महाराष्ट्र्भर महिलावर्गात उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता या शोच्या कोल्हापूर येथे होणाऱ्या ऑडिशनदरम्यान वापरण्यात येणाऱ्या नियमावलीबाबत मोठी […]

सावनी रवींद्रच्या आवाजातील ‘उदो अंबाबाई’ गाण्याने यंदाची नवरात्र केली स्पेशल

कोल्हापूर/प्रतिनिधी यंदाच्या नवरात्रीत राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं ‘उदो अंबाबाईचा’ हे गोंधळ गीत विशेष गाजताना दिसत आहे . ‘गौराई आली घराच्या भरघोस प्रतिसादानंतर करवीरवासीनी अंबाबाईचा महिमा सांगणार गोंधळ गीत ‘उदो अंबाबाईचा’ने महाराष्ट्रभर […]

उद्याच्या समस्यांचं समाधान करणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अँथे 2025 ची घोषणा….

कोल्हापूर– मागील १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत आलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) या देशातील अग्रगण्य टेस्ट प्रिपरेटरी संस्थेने आपल्या प्रतिष्ठित उपक्रमाची – अँथे 2025 (आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम) – घोषणा केली […]

‘वेल डन आई’ मध्ये विशाखा सुभेदारची धम्माल…

शिकलेली किंवा अशिक्षीत… मॅाडर्न किंवा साधीभोळी… शांत किंवा तापट… कशीही असली तरी आई ही आई असते. निसर्गाने आईला पुनर्निमितीचे वरदान दिले आहे. त्याच कारणामुळे देवानंतर पहिले स्थान आईचे मानले जाते. आजवर अनेक कवींनी शब्दांची उधळण […]

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’,

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’, आता कीर्तनाची वेळ सोमवार ते शनिवार सायंकाळी ६ वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा महाराष्ट्रातील कीर्तनकारांवर आधारित असलेला पहिला वहिला […]

सजना चित्रपटाचं धमाल गाणं “बुंगा फाईट” सर्वत्र धुमाकूळ घालतंय !!

Media control news network मराठी गाण्यांनी सध्या सोशल मीडियावर एक चांगला ट्रेंड सेट केलाय. सर्वत्र मराठी गाणी वाजताय आणि गाजताय सुद्धा. अशातच आणखी एका मराठी गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना […]

“अशी ही जमवा जमवी” चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित..

————————-  विनामुल्य जाहिरात———————- मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क, कोल्हापूर  प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या […]

एका क्रांतिकारी युगपुरुषाचा गौरव
‘फुले’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क, कोल्हापूर झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर […]

२१ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘नयन’

Media control news network मनाला भिडणारे अनोखे विषय नावीन्यपूर्ण पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी मराठी सिनेसृष्टी जागतिक पातळीवर ओळखली जाते. अशाच पद्धतीचा तसेच ‘आजचा संघर्ष, उद्याचे सामर्थ्य’ अशी प्रेरणादायी टॅगलाईन असलेला ‘नयन’ येत्या शुक्रवारी म्हणजेच २१ मार्च […]