कोल्हापूरचा अनिकेत जाधव भारतीय फुटबॉल संघात….!

विशेष वृत्त, अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : २१ मार्च पासुन बहरीन येथे भारतीय (वरिष्ठ) संघाचे २ मैत्रीपूर्ण सामने बहरीन (२३ मार्च) बेलारूस (२६ मार्च) या संघाविरुद्ध खेळले जाणार आहेत. या करिता ३८ खेळाडूंची संभाव्य यादी बनवण्यात […]