कोल्हापूर महापालिका निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना आराखडा आज प्रसिद्ध

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना आराखडा आज प्रसिद्ध झाला. त्यामुळे कोल्हापुरातील निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना आता वेग येणार आहे. ही यादी कोल्हापूरातील चार विभागीय कार्यालयात तसेच ऑनलाईन पाहता येणार आहे. कोमनपा […]