कोल्हापूर रेणुका भक्त संघटनेच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार…
कोल्हापूर दि,२० सौंदती डोंगर, कर्नाटक येथील श्री रेणुका देवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी एस.टी. भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत देण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला असून, यासाठी विशेष पाठपुरावा करून भाविकांना दिलासा दिल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी […]
