खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर निर्बंध लागू

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २२ : राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्यामुळे सर्व खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर ३० जून २०२२ पर्यंत साठा निर्बंध लागू करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या […]