खासदार संजय मंडलिक गद्दारी का केली याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावच लागेल : शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात कोल्हापूर येथील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर निषेध मोर्चा काढला. या वेळी संजय मंडलिक […]