गॅरेजपासून सॅमसंगच्या देशातील ‘टॉप-३०’पर्यंत; सोहेल सौदागरची प्रेरणादायी झेप
९,४०० प्रशिक्षणार्थींमधून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ३० जणांमध्ये निवड; गुरुग्राममध्ये सॅमसंग इंडियाकडून विशेष सत्कार सांगली | प्रतिनिधी : परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, जिद्द, मेहनत आणि योग्य संधीची साथ मिळाली तर सामान्य कुटुंबातील तरुणही असामान्य यशाची उंची […]
