शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला.

कोल्हापूर: जावेद देवडी गोकुळ निवडणुकीच्या हालचालींना आता चांगलाच वेग आला आहे . पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कुरघोडी करत सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीने इचलकरकरंजी चे आमदार प्रकाश आवाडे आणि शेतकरी […]