जागतिक विज्ञान दिन गोमटेश विद्यालय मध्ये साजरा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणी मध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. विज्ञानाचा उपयोग भावी काळात विविध क्षेत्रात जीवन अधिक सुखकर कसे होईल या […]