कोल्हापुरात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात हजारो शिवसैनिक एकवटले…

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी विरोधात कोल्हापुरातील हजारो शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात एकत्र आले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक दसरा चौक येथे एकत्र जमत मुख्यमंत्री […]