कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविणार बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर

Media control news network महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवणार असल्याचे या बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. निकालातील गुणवत्तावाढीवर आणि कामकाजात ऑनलाईन पद्धतीचा वापर […]