देशात पुन्हा एकदा करोनाचा विस्फोट……२४ तासांत नवीन रुग्णांची संख्या ३ लाखांवर.

Media Control News देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर आता दिसू लागला आहे. आतापर्यंत दीड ते दोन लाखांमध्ये आढळून येणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येने आज तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ही चिंता वाढवणारी बाब आहे. देशात गेल्या […]