भागीरथीच्या झिम्मा फुगडी स्पर्धेमुळे सुमारे १० हजारवर महिलांना मिळाले मानाचे व्यासपीठ, देशातील महीलाच आपल्या कुटुंबास योग्यरित्या संभाळू शकतात असे उदगार भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले..

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर दि. १० : लोककला जतन करण्यासाठी, भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्था यांच्यावतीने खासदार महोत्सव अंतर्गत, झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली होती. त्यातून चुल-मुल रहाटगाडग्यात अडकलेल्या महिलांना मानाचे […]