गोमटेशच्या विद्यार्थ्यांनी बनवली पक्षांची पाणपोई…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१६- निपाणी : गेल्या आठवड्यापासून निपाणी शहर व परिसरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाचा पारा वाढत असताना उडत्या पाखरांना दाणा- पाणी ठेवण्याचा अनोखा उपक्रम बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम […]