पेठवडगाव येथील खरेदी-विक्री प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद; शर्विकाताई उर्फ पुनमताई तोडकर यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर प्रतिनिधी. पेठवडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या खरेदी-विक्री प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनासाठी शर्विकाताई उर्फ पूर्णम ताई तोडकर यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शेतकऱ्यांसाठी […]
