पोलीस असल्याची बतावणी करून अनेक गुन्हे केलेची उघडकीस…आरोपी जेरबंद.

विशेष वृत्त: जावेद देवडी कोल्हापुर,/ पोलीस असल्याची बतावणी करुन व जबरी चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद करून 18 गुन्हे उघड ” 328 ग्रॅम सोन्याचे दागिन्यासह इतर साहित्य असा एकूण 23,78,570 /- रु. किं.चा मुद्देमाल […]