झी एंटरटेनमेंटचा महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव!लोककला, भक्ती-संगीत आणि नव्या पिढीचा भन्नाट मेळा
कोल्हापूर, ता. ३० – अभंग, भारूड, पोवाडा, गोंधळ… महाराष्ट्राची ओळख असलेल्या या कला आजही तितक्याच उत्साहाने जपल्या जात आहेत. याच पारंपरिक कलांना आजच्या नव्या पिढीशी जोडण्यासाठी झी एंटरटेनमेंटने ‘नादोत्सवम २०२६’ या सांस्कृतिक आणि भक्ती-संगीत […]
