भाजप उद्योग आघाडीच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांना दिली नियुक्ती पत्रे
कोल्हापूर/ प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीनं, उद्योग क्षेत्राला गतीमान करण्यासाठी स्वतंत्र जिल्हा कार्यकारिणी बनवली आहे. भाजपच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते, नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्ती पत्रं देण्यात आली. जास्तीत जास्त स्टार्टअप […]
