“मा. अनिल खंडागळे” यांच्या वाढदिवसा निमित्त मौजे प्राथमिक शाळा मुठवली खुर्द रोहा येथील शाळेत शैक्षणिक साहित्यांच वाटप.

  (रोहा प्रतिनिधी):-आजच्या धावपळीच्या युगात कोणासाठी कोणाकडे वेळ नाहि.जो तो आपापली जीवनशैली उत्तमरित्या कशी जगता येईल या विचारात असताना सामाजातील काहि मोजकेच तरुण सामाजिक बांधिलकी जोपासताना दिसत असतात. आजचे तरुण हे बर्याच क्षेत्रात नाव कमावते […]