मी आरोप करायला नाही,तर कोकणाला भरभरुन देण्यासाठी आलोय-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…!

दीपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी रायगड: खेड-दापोली येथील गोळीबार मैदानात काल बाळासाहेबांची शिवसेना गटाची विराट सभा झाली. यासभेदरम्यान बोलताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी कोणावरहि टीका टिप्पणी करण्यासाठी कोकणात आलेलो नसून, मी कोकणाला […]