” मी एक जिप्सी ” या दोन खंडातील ग्रंथांचे प्रकाशन डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते संपन्न
Media control news network कोल्हापूर प्रतिनिधी,भारत सरकारचे निवृत्त परराष्ट्र सचिव व ज्येष्ठ साहित्यिक मा.डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या जीवनकार्यावर आधारित मा.सायली सत्यजीत वैद्य यांनी लिहिलेल्या ” मी एक जिप्सी ” या दोन खंडातील ग्रंथांचे प्रकाशन मा. […]
