Weather Updates : मुंबईत पावसाचे रौद्र रूप…!

MEDIACONTROL ONLINE मुंबई, रायगड, कोल्हापूरसह कोकणात पावसाने थैमान घातलं आहे. राज्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर […]