महिला, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य; गावपातळीपर्यंत संघटन विस्ताराचा निर्धार; प्रदेशाध्यक्ष, पूनमताई तोडकर
मीडिया कंट्रोल विशेष वृत्त : नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पूनमताई तोडकर यांची निवड करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील संघटना अधिक सक्षम करण्यासोबतच महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या […]
