राजकीय भूकंप Live Updates : कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर ‘नॉटरिचेबल’.

कोल्हापूर/प्रतिनिधी : विधानपरिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काल रात्री विधान परिषद निवडणूक होताच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १५ समर्थक आमदारांसह नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात […]