राजर्षी शाहू जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सारथी मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार, २६ जून रोजी सकाळी ९.३० वाजता सारथी संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सारथी संस्थेमार्फत सामाजिक उपक्रम म्हणुन हे रक्तदान शिबीर […]