रिपब्लिकन पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने विविध मागणीसाठी चक्काजाम आंदोलन …

विशेष वृत्त शरद माळी कोल्हापूर : भारत नगर व साळुंखे पार्क परिसरामध्ये दहा दिवस पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पाणी येत नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत याच्या निषेधार्थ कोल्हापूर महानगरपालिका व प्रशासनाचा निषेध करण्यात […]