व्हॉट्सॲप स्टेट्सवरून कोल्हापुरातील कॉलेजमध्ये तुफान मारामारी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: असाच स्टेटस का लावलास या कारणावरून कोल्हापूर जिल्ह्यातील मुदाळतिट्टा याठिकाणी आदमापूर आणि मुदाळ या दोन गावातील युवकांमध्ये आज (दि.२८) शुक्रवारी सकाळी तुफान हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती […]