शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणारच!
शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांची स्पष्ट भूमिका; स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा आणि ठोस धोरणासाठी शासनाकडे पाठपुरावा कोल्हापूर प्रतिनिधी : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करावे, की प्रशासकीय कागदपत्रे, ऑनलाइन नोंदी आणि वारंवार माहिती संकलनाची कामे […]