मिरजेच्या पडून असलेल्या शासकीय दुग्धालयाच्या जागेवर शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे,

मिरज : प्रतिनिधी दि.२९, मिरजेच्या पडून असलेल्या शासकीय दुग्धालयाच्या जागेवर शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले […]