सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात २५८ दिवसांच्या हंगामात दीड कोटी लिटर इथेनॉल निर्मिती-अध्यक्ष नवीद मुश्रीफ

बेलेवाडी काळम्मा, दि. १६: बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाच्या हंगामाची सांगता झाली. सन २०२३-२४ या हंगामात या प्रकल्पामध्ये एकूण एक कोटी, ५२ लाख, ३० हजार लिटर इथेनॉलची निर्मिती […]